धुळे: नरडाणा-बोरविहीर रेल्वे प्रकल्पतील बाळापूर-वरखेडी पांणद रस्ता रेल्वेने बंद केल्याने शेतकऱ्यांनी केले काम बंद
Dhule, Dhule | Aug 7, 2025
धुळे नरडाणा बोरविहीर रेल्वे प्रकल्पातील बाळापूर वरखेडी पाणंद रस्ता रेल्वेने बंद केल्याने शेतकऱ्यांनी काम बंद केले...