लातूर: उच्चदाब वीजवाहिनीच्या तारा बदलण्यासाठी शहराच्या उत्तर परिसरातील वीजपुरवठा १७ ते ३० जुलै दरम्यान टप्प्या टप्प्याने बंद
Latur, Latur | Jul 16, 2025
लातूर -शहरातील उत्तर परिसरातील उच्चदाब वीजवाहिन्या बदलणे, उपकेंद्रामधील देखभाल व दुरूस्ती करण्याकरिता दि.१७ जुलै ते ३०...