वरुड तालुक्यात व बेलवडा पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे जिल्ह्यात 15 घरकुलची कबुली दिली असून त्या आरोपींनी जिल्ह्यातील वरुड बेनोडा येथेही मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे अटकेतील आरोपी विरुद्ध पन्नास गुन्हे दाखल आहे. या संदर्भात पोलीस पुढील तपास करत आहे.