नेर: पोलीस स्टेशन नेर चे कर्तव्यदक्ष ठाणेदार अनिल बेहराणी यांनी दिल्या नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा
Ner, Yavatmal | Oct 19, 2025 पोलीस स्टेशन नेर येथील कर्तव्यदक्ष ठाणेदार अनिल बेहरानी यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.तसेच हा सण अतिशय उत्साहात साजरा करून कोणत्याही प्रकारे नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन सण साजरा करण्याचे आव्हान केले आहे....