अशी दि. 20/12/2025 रोजी दुपारी 03.30 वाजता ते दि. 10/01/2026 रोजीचे 11.00 वाजेच्या पुर्वी फिर्यादी यांच्या पाच वर्षापुर्वी बंद पडलेल्या घराच्या पाठीमागील वाडयातुन सोने, चांदीचे दागीने व तांबा पितळीचे भांडे असे कोणी तरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले तसेच फिर्यादींच्या शेजारी राहणारे विजय पवार याचे देखील भांडे चोरी करुन नेले आहे.