Public App Logo
Jansamasya
National
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Pmmsy
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation

गुहागर: गुरववाडी येथून बेपत्ता मूर्तिकार संतोष गुरवचा मृतदेह लक्ष्मीनारायण मंदिराच्या तळ्यामध्ये सापडला

Guhagar, Ratnagiri | Jul 12, 2025
गुहागर शहरातील गुरववाडी येथील मूर्ती कलाकार व चित्रकार म्हणून नाव असलेला संतोष परशुराम गुरव ( 44 ) हा गुरुवारी बेपत्ता झाला होता शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता शहरातीलच श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या तळ्यामध्ये त्याचा मृतदेह मिळून आला सदर घटनेमध्ये ही आत्महत्या की अपघात याबाबतचा खुलासा अद्याप झालेला नाही. मयत संतोष गुरव हा गुरुवारी सायंकाळी घरी न सांगता घराबाहेर पडला यामुळे त्याची शोधाशोध सुरू झाली ग्रुप वर फोटो टाकल्यानंतर अनेकांनी तो मोडका आगर येथे दिसला

MORE NEWS