आर्णी: महसूल सेवक कोतवाल यांना चतुर्थश्रेणी दर्जा द्या; अन्यथा कोतवाल करणार धरणे आंदोलन तहसीलदार यांच्यामार्फत दिले निवेदन
Arni, Yavatmal | Sep 9, 2025
क्षेत्रीय स्तरावर तलाठी साझा तसेच वरिष्ठ महसुली कार्यालयात महसूल सेवक (कोतवाल) २४ तास शासकीय सेवा देत असून महसूल सेवक...