कन्नड: 'तक्रार कर तहसीलदारांकडे!' म्हणत नागापुर येथे रेशन दुकानदाराची अरेरावी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 17, 2025
गरजूंना धान्य द्यायचं की दादागिरी दाखवायची?” असा सवाल कन्नड तालुक्यातील नागापुर गावात उपस्थित झाला आहे. गावातील रेशन...