जालना: भरत ज्वेलर्समध्ये धाडसी चोरी; पाणी पिण्यासाठी दुकानात प्रवेश; ग्राहकांची नजर चुकवत श्रीकृष्णाच्या चार मुर्त्या लंपास
Jalna, Jalna | Sep 4, 2025
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या भरत ज्वेलर्समध्ये बुधवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. गजबजलेल्या भरत ज्वेलर्समधून...