परांडा: ईट रोडवर शासकीय दोन कर्मचाऱ्यावर चौघा जणांनी मिळून केला हल्ला; उपचारासाठी बीड येथे कर्मचाऱ्याला केले दाखल
Paranda, Dharavshiv | Sep 10, 2025
दोन दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी चारचाकी गाडी चार अडवून आतील दोघा शासकीय कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केल्याची घटना भूम...