वाई: अवकाळी बाधित ३ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी ३३७ कोटी ४१ लाख रुपयांच्या निधीस मान्यता : मंत्री मकरंद पाटील
Wai, Satara | Jul 27, 2025
अवकाळीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. बाधित झालेल्या राज्यभरातील ३ लाख ९८ हजार...