नागपूर शहर: पैशाच्या वादातून व्यावसायिकाचे अपहरण आणि मारहाण , पोलिसांनी अवघ्या दोन तासात सुटका करत सीताबर्डीतून आरोपींना केली अटक
Nagpur Urban, Nagpur | Aug 29, 2025
वाहन व्यावसायिक शाहिद अली अमजद अली यांचे पैशांच्या वादातून अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक...