बुलढाणा: जिल्हा परिषदेच्या १९२ कर्मचाऱ्यांनी घेतला 'लाडकी बहिण'चा लाभ, कारवाई करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश
Buldana, Buldhana | Aug 28, 2025
बुलढाणा जिल्हा परिषदेच्या छाननीमध्ये १३ तालुक्यातील १९२ कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ उचल्याचे आढळले आहेत. मेहकर...