रामटेक: रामटेक शहरातील व्यापारी मंडळ अंतर्गत व्यापाऱ्यांचा दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रम उत्साहात साजरा
Ramtek, Nagpur | Oct 22, 2025 दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी परंपरेनुसार रामटेक व्यापारी मंडळ अंतर्गत रामटेक शहरातील गांधी, नेहरू चौक व अंतर्गत वार्डातील व्यापाऱ्यांनी लक्ष्मीपूजन नेहमीिलन व पानसुपारीचा कार्यक्रम बुधवार दि. 22 ऑक्टोबरला सायं.7 ते रात्री 10 वा. पर्यंत आयोजित केला. हा कार्यक्रम उत्साहात पार पडला याप्रसंगी राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल सहित विकेंद्र महाजन, धर्मेंद्र भागलकर,, गजू बिसन,भाजपाचे संजय मुलमुले, संजय बिस्मोगरे, गोपी कोल्हेपरा, काँ.चे अमोल देशमुख, प्रहारचे रमेश कारामोरे नी भेटी देऊन शुभेच्छा दिल्य.