दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी अकराच्या दरम्यान देशी दारू दुकान देगलुर येथे, आरोपीने केला खून मयत निसार बाबु शेख, वय 31 वर्षे, रा. लाईनगल्ली देगलुर यास यातील आरोपी शेख शादुल सलीमसाब, वय 41 वर्षे, रा. आनंद नगर, देगलुर याने शिवीगाळ केल्याचे कारणावरून मयतास गंभीर दुखापत करून खुन केला फिर्यादी शेख बाबु घुडूसाब, वय 64 वर्षे, रा. लाईन गल्ली देगलुर ता. देगलुर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन देगलूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी शादुल सलीमसाहब विरुद्ध आज रोजी खुनाचा गुन्हा दाखल