राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा, स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन उपलब्ध झाले पाहिजे, तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी बार्टी, सारथीच्या धर्तीवर महाज्योती या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या मदतीचे आपले चांगले आयुष्य घडवावे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले. इतर मागास