आर्वी: अवघड वार्डात 9 जुगारी पोलिसांच्या ताब्यात रोख,दुचाकीसह मोबाईल असा 1 लाख 8 हजार 690 रु. मुद्देमाल जप्त
Arvi, Wardha | Aug 17, 2025
पोळ्याच्या पार्श्वभूमीवर आर्वी तालुक्यात जुगाराला उत आला असून आर्वी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 16...