वेंगुर्ला: वेंगुर्लेतील मानसिश्वर खाडी किनारी आढळलेला "तो" मृतदेह कॅम्प येथील विश्राम सावंत याचा : वेंगुर्ले पोलिसांची माहिती
Vengurla, Sindhudurg | Aug 11, 2025
वेंगुर्ले येथील मानसिश्वर पुला नजीक खाडी किनारी २९ जुलै रोजी आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली. तो मृतदेह वेंगुर्ले कॅम्प...