अंबड: .अंबड येथील सुरासे सरांच्या निवासस्थानी महर्षी वाल्मिक ऋषी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्य
Ambad, Jalna | Oct 7, 2025 .अंबड येथील सुरासे सरांच्या निवासस्थानी महर्षी वाल्मिक ऋषी जयंती दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात* आली.कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश तारख साहेब व श्री सुरासे सर यांनी महर्षी वाल्मिक ऋषींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजनाने झाली. याप्रसंगी श्री सदाशिव राव, श्री सावध साहेब, श्री लक्ष्मण बेवले सर, श्री अनंत शिरसाट साहेब, श्री सुनील सोनवणे, श्री डमाळे सर तसेच इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात श्री सावध सर व श्री राव सर यांनी महर्षी वाल