वाळवा: जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात आ.सुहास बाबर यांची एन्ट्री दमदार भाषण
Walwa, Sangli | Sep 14, 2025 कामेरीत आमदार सुहास भैया बाबर यांनी जयराज दादा यांच्या वाढदिवसानिमित्त दमदार भाषण केले. यावेळी सदाभाऊ खोत, निशिकांत पाटील व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या निवडणुकीत महिला जागेसाठी लढत व्हावी व विजयपथ विजयराज दादा यांच्या घरात यावे अशा प्रकारची आशा त्यांनी भाषणात व्यक्त केली