चाळीसगाव: माजी भाजप नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावरील हल्ल्यातील तीन संशयित आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी
Chalisgaon, Jalgaon | Aug 31, 2025
चाळीसगाव - माजी भाजप नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक करून...