अंबड: माजी मंत्री राजेश टोपे यांनी तात्पुरती केली नागरिकांची शाळेत व्यवस्था
Ambad, Jalna | Sep 28, 2025 जायकवाडी धरणातून गोदीवरी नदीपात्रात 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग* करण्यात आल्याने राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी गोदाकाठच्या नागरीकांना मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या घनसावंगी तालुक्यातील मौजे गुंज,नाथनगर,कुंभार पिंपळगाव,पिंपरखेड,तिर्थपुरी व अंबड तालुक्यातील अंकुशनगर व घुंगर्डे हादगाव या शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे.