यवतमाळ: उपवनसंरक्षक कार्यालयात लाच लचपत प्रतिबंधक विभागाने वन सर्वेक्षकला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
Yavatmal, Yavatmal | Sep 10, 2025
सागवान तोडीच्या सीमांकन अहवालासाठी पंधरा हजारांची लाच घेताना लाचखोर वन सर्वेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने...