घाटंजी: जिल्हा कृषी अधिकारी व जिल्हा गुण नियंत्रकावर निलंबनाची कारवाई करा; महाराष्ट्र नवनिर्माण सेना
यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना अनेक औषधी कंपन्या आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे फवारणीचे औषध वैयक्तिक लाभापोटी विक्री करत आहे.याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना निवेदन देत कारवाईची मागणी.....