पैठण तालुक्याचे आमदार विलास भुमरे यांनी घेतली आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांची भेट
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 5, 2025
आज दिनांक पाच सप्टेंबर सकाळी 11 वाजता पैठण तालुक्याचे आमदार विलास भुमरे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट....