जळगाव: गोराडखेडा गावाजवळ पोलीसांच्या कारवाईत दीड लाखांचा गांजा व कारसह दोघांना अटक; पोलीस अधिक्षक कार्यालयाची माहिती
Jalgaon, Jalgaon | Sep 1, 2025
पाचोरा शहरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शनिवारी ३० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता...