जालना: जालना जिल्हा परिषद वर महायुतीचा झेंडा फडकणार आमदार नारायण कुचे भाजप कार्यालयात
माहिती
Jalna, Jalna | Sep 15, 2025 आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहे जालना जिल्हा परिषद वर महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचा दावा भाजप आमदार नारायण कुचे यांनी केला आहे माजी खासदार रावसाहेब दानवे आमदार अर्जुनराव खोतकर आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात जालना जिल्हा परिषद वर महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचा दावा आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे आज भाजप कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती ह्या पत्रकार परिषदेत आमदार ब