संग्रामपूर: शेगाव येथे धोबी, परीट, वरठी समाज महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त एकदिवसीय अधिवेशन संपन्न
Sangrampur, Buldhana | Sep 7, 2025
शेगाव येथे ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता महाराष्ट्र राज्य धोबी, परीट, वरठी समाज महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त...