कोरपना: नदीपात्रात उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
कोरपणा बल्लारपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहेत एका 32 वर्षीय तरुणाने नदीपत्रात उडी घेऊन आत्महत्या केली सागर नागेश अपुरी राहणार सुभाष वाढ बल्लारपूर असे तरुणांचे नाव असल्याचे माहिती प्राप्त झाली आहेत सदर या प्रकरणाचा तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत 27 नोव्हेंबर रोज गुरुवारला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशन ला माहिती प्राप्त झालीत आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.