माझे पती शासकीय पदावर त्यामुळे राजकीय बॅनरवर फोटो नको असा त्यांचा सल्ला: आ अनुराधा चव्हाण
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 5, 2025
छत्रपती संभाजी नगरच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुराधा चव्हाण यांना त्यांच्या पतीकडून एक पत्र देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात मुख्य अभियंता असलेले अतुल चव्हाण यांनी पत्र करून त्यांना एक विनंती केली आहे. माझा फोटो वापरू नका असं तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.