Public App Logo
Jansamasya
National
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth

बार्शी: "पीडितांना हातभार द्या, वैराग पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांचे कळकळीचे आवाहन"

Barshi, Solapur | Sep 29, 2025
वैराग परिसरात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले आहे. त्यांनी २९ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास संवाद साधला. मदतीसाठी धान्य, कडधान्ये, खाद्यतेल, डाळी आदी वस्तू १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये जमा कराव्यात, त्यापासून तयार करण्यात येणारी किटे पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवली जाणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

MORE NEWS