हिंगणघाट: अतिवृष्टीने बाधित झालेल्या विधानसभेतील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी १०५ कोटी रुपये निधी मंजूर :आमदार समिरभाऊ कुणावार
हिंगणघाट विधानसभाश्रेतात खरीप २०२५ कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या ८६ हजार शेतकऱ्यांना रब्बी हंगामा करिता हेक्टरी १० हजार रुपये ४७ कोटी - हिंगणघाट तालुका ५० कोटी समुद्रपुर तालुका तर ८ कोटी रुपये सिंदी रेल्वे विशेष मदत मंजूर झाले आहे.याबद्दल आमदार समिरभाऊ कुणावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसव महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहे.