देवळी: आ.राजेश बकाने : जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी फतेपूर ते दुर्गुडा पर्यंत दुचाकीवरून रस्त्यांची केली पाहणी!
Deoli, Wardha | Aug 17, 2025
देवळी - पुलगाव मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने यांनी मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था स्वतः अनुभवण्यासाठी आज 17 ऑगस्ट रोजी...