हिंगोली: माजी खासदार हेमंत पाटील यांनी मुंबई येथे धर्मदाय विभाग आयुक्त कलोटी यांची घेतली भेट
हिंगोली हिंगोली लोकसभेचे माजी खासदार हेमंत पाटील यांनी आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे धर्मदाय विभागाचे आयुक्त अमोघ कलोटी यांची भेट घेऊन धर्मदाय विभागाच्या वतीने राज्यातील रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि करण्यात येणारी मदत यावर चर्चा करण्यात आली यावेळी माजी खासदार हेमंत पाटील यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला आहे अशी माहिती सायंकाळी पाच वाजता प्राप्त झाली