चाळीसगाव: मालेगाव तालुक्यातील पोहोणे गावातील रहिवासी चाळीसगाव न. पा.च्या यादीत
मालेगाव तालुक्यातील पोहोणे गावातील रहिवासी चाळीसगाव शहरातील नगर पालिकेच्या निवडणूकीच्या यादी मध्ये नावे वाढवण्यात आली आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये नाव टाकण्यात आले आहे. 125 नाव वाढविण्यात आले आहे अशी मा.नगर सेवक घुष्णेश्वर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले