वाई: वाई येथील महागणपती मंदिरात मंत्री मकरंद आबा यांच्या हस्ते आरती
Wai, Satara | Oct 2, 2025 वाई येथील प्रसिद्ध असलेल्या महागणपती मंदिरात दसऱ्याच्या दिवशी गुरुवारी सकाळी 7 वाजता मंत्री मकरंद आबा पाटील यांनी भेट दिली, त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी मान्यवर उपस्थित होते.