स्व. चिंतामणी पांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ जय हिंद मंडळ यवतमाळ यांच्या वतीने राज्यस्तरीय विदर्भ पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उद्घाटन आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.