लाखांदूर: चपराड ते सोनी राष्ट्रीय महामार्गावर अवैध दारू वाहतूक करणाऱ्याला रंजेव्हात पकडले
सायंकाळच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला ऐवद्यरीत्या देशी दारूची विक्री व अवैध वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी दारूच्या अवैध अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केल्याची घटना घडली यात 2080 रुपयाची देशी दारू जप्त करण्यात आली ही कारवाई तारीख 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास तालुक्यातील सोनीचप्राड राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आले