कोरची: कोरची येथे अद्यात वाहनाचा धडकेत जखमी वासराचे प्राण पशूवैद्यकीय अधिकार्याचा तत्परतेने बचावले
शहरातील बाजार चौकातून महात्मा फूले चौकाकडे जाणार्या मार्गावर काल रात्रि ते पहाटे अद्यात वाहनाचा धडकेत गायीचा लहान वासरू जखमी होत रस्त्यावरच पडून होता सदर बाब आज सकाळचा सूमारास सोशल मीडिया वर एका शहराचा व्हाट्स एप ग्रूपवर प्रसारीत होताच आज दि.१ आक्टोबंर बूधवार रोजी सकाळी १० वाजता पशूवैद्यकीय अधिकारी कीरण जाधव यानी स्वता दखल घेत घटणास्थळावर पोहचत जखमी वासरावर उपचार करीत त्याला जिवदान दिले.