आज दि.28 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 6वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आ.नारायण कुचे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयावरून फेसबुक इंस्टाग्राम यासारख्या सोशल साईटवर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे,काही महिन्यापूर्वी अजितदादा पवार हे बदनापूर येथे आले असता आमदार नारायण कुचे यांच्या संपर्क कार्यालयाला त्यांनी भेट दिली होती तेव्हाचे फोटो त्यांनी आज शेअर करत श्रद्धांजली वाहिली.