पुर्णा: रानडुकराच्या कळपास पाहून पशुधन बिथरले; खदानीत पडून बैल,म्हैस, गाय, वासराचा बुडून मृत्यू मिरखेल येथील घटना
Purna, Parbhani | Jul 16, 2025
पूर्णा तालुक्यातील मिरखेल गावा जवळ शेतातून परतत असताना बैलजोडीसह गायी-म्हशीसह संपूर्ण जनावरे रानडुकरांच्या कळपामुळे...