कन्नड: सारोळा येथे अल्पवयीनवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 25, 2025
आज दि पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना माहिती मिळाली कि कन्नड तालुक्यातील सारोळा येथे एका १५ वर्षीय मुलीवर...