येवला: येवला शहरातील आसरा लॉन्स येथे विणकर समाज बांधवांचा मेळावा
Yevla, Nashik | Aug 7, 2025 येवला शहरातील आसरा लॉन्स येथे विणकर बांधवांच्या वतीने विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला मार्गदर्शन करताना राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री चे गंभीर यांनी विणकर बांधवांना पेन्शन मिळावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असे वक्तव्य त्यांनी केले