हिंगोली: गुळगुळ पिंपरी येथे महर्षी वाल्मिक जयंती कार्यक्रमात आमदार मुटकुळे यांची प्रमुख उपस्थिती
हिंगोली विधानसभेचे भारतीय जनता पार्टीच्या आमदार तानाजी मुटकुळे यांची आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी हिंगोली विधानसभा मतदारसंघातील मौजे गुळगुळ पिंपरी येथे रामायण रचनाकार आद्यकवी महर्षी वाल्मीक रुषी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार मुटकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात प्रथम महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.