चिपळुण: तालुक्यातील शिरवली वेलोडेवाडी येथे गावठी हातभट्टीची दारू जवळ बाळगल्याने एकावर गुन्हा दाखल
चिपळूण तालुक्यातील शिरवली वेलोडेवाडी येथे गावठी हातभट्टीची दारू विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगल्याने एकनाथ जयराम वेलोडे या ३५ वर्षीय तरुणावर पुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता ही कारवाई करण्यात आली.