पिंपळगाव ते दिंडोरी रस्त्याचे काम सुरू असून जमिनीचा मोबदला त्वरित मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जोपूळ येते साखळी उपोषण सुरू केले आहे . या उपोषणाला आज अन्न औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी सिताराम झिरवाड यांनी भेट दिली असताना शेतकऱ्यांनी त्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले .