सातारा: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला पाच दिवस झाले प्रशासनाचे दुर्लक्ष; सामाजिक कार्यकर्ते अनिल काजारी
Satara, Satara | Sep 14, 2025
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली पाच दिवस आंदोलन सुरू आहे भूकंप निधीच्या कामात भ्रष्टाचार ठेकेदाराने केलेला असून...