आयुष्यमान आरोग्य मंदिर पणदूर येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत आरोग्य शिबिर संपन्न
152 views | Sindhudurg, Maharashtra | Oct 4, 2025 स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत आरोग्य केंद्र पणदूर येथे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते .सदर शिबिराला कार्यक्षेत्रातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर शिबिर यशस्वी करण्याकरिता आरोग्य केंद्राच्या डॉ.कविता पराडकर व इतर सर्व स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.