जळगाव: कामावर जात असल्याचे सांगून पाटीलवाडा येथून तरूण झाला बेपत्ता; जळगाव तालुका पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद
Jalgaon, Jalgaon | Aug 31, 2025
जळगाव शहरातील पाटीलवाडा परिसरात राहणारा २२ वर्षीय तरुण हा कामावर जात असल्याचे सांगून तो २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपासून...