राहाता: राहता नगर पालिकेवर माविआचा झेंडा फडकवणार _शिवसेना टाकरे गटाचे नूतन उत्तरनगर जिल्हाअध्यक्ष सचिन कोते
शिव सेना टाकरे गटाच्या उत्तर जिल्हा अध्यक्ष पदी उद्धव टाकरे गटाचे सचिन कोते यांची नुकतीच निवड केली. त्यांच्या या निवडीमुळे शिवसैनिका मध्ये उत्सवाचे वातावरण दिसून येत आहे.